Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support
About Us

About Us

रेसा अँग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड New Generation in Agriculture. रेसा अँग्रोटेक ही ISO ९००१:२०१५ प्रमाणित कंपनी असून आधुनिक कृषी विकासात सक्रीय आहे. कंपनीला Fertilizer Control Order, १९८५ (FCO) व Biostimulants संदर्भातील अधिकृत मान्यता प्राप्त प्रमाणपत्र आहेत. कृषी विज्ञान, वनस्पतीपोषण, अँग्रोकॅमिस्ट्री, संशोधन व शेतकरी सेवा यामध्ये तज्ज्ञ असलेल्या आमच्या अनुभवी टीमद्वारे आम्ही शेतकऱ्याना आधुनिक तंत्रज्ञान व दर्जेदार उत्पादने पुरवतो. रेसा अँग्रोटेक सतत नाविन्यपूर्ण उपाय शोधून शाश्वत आणि नफा देणारा शेती व्यवसाय घडवण्यासाठी प्रयत्नशील असते. आमचा दृष्टीकोन आधुनिक असून, नव्या पिढीच्या कृषी विकासाला चालना देणारे संशोधन, अनुभव आणि दर्जा यावर आधारित आहे.

New Generation in Agriculture हाच आमचा आत्मा आहे.

Mission

उत्पादन क्षमता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवा यांच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम करणे.

Vision

रेसा अँग्रोटेक ही नाविन्यपूर्ण दृष्टीकोन असलेली कंपनी असून, आधुनिक तंत्रज्ञान, उत्कृष्ट उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा पुरवते. शेती क्षेत्रात उज्ज्वल भविष्य आणि शाश्वत व्यवसाय यासाठी आम्ही शेती तंत्राची नवी पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.

Founder Message

उत्पादन क्षमता, गुणवत्ता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवा यांच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम करणे. New Generation in Agriculture हाच आमचा आत्मा आहे.