RESA POTA K
Plant Growth Promoters
Rs 1,099.00
Rs 1,150.00
Stock: Available
RESA POTA-K १. फळपक्वतेच्या काळातील पोटॅशची जास्तीची लागणारी गरज पूर्ण करते. २. फळांचा आकार, रंग, चव व चकाकी यामध्ये लक्षणीय वाढ. ३. फुलधारणा व फळधारणा वाढवते. ४. फुलगळती तसेच फळगळती थांबवते. ५. वनस्पती सुदृढ बनून उत्पन्नात वाढ होते. प्रमाण : फवारणीसाठी - १ ते २ मिली/लिटर पाणी ड्रीप मधून - १ते २ लिटर प्रति एकर Resa Potak हे पिकांना लागणारी पोटॅशियमची गरज नैसर्गिक घटकाद्वारे पूर्ण करते. पोटॅशियम ग्लुकोनेट याला २,३,४,५,६ पेन्टा हायड्रोसीकार्योक असिड पोटॅशियम साल्ट, डी- ग्लुकोनीक असिड पोटॅशियम सॉल्ट किंवा पोटॅशियम डी-ग्लुकोनेट असेहि म्हणतात. ग्लुकोनेट पोटॅश पिकांना जलदगतीने उपलब्ध होते.