Resa Ojas
Plant Growth Promoters
Rs 1,099.00
Rs 1,500.00
Stock: Available
१. वनस्पतीच्या पेशीय विभाजन आणि वाढीस मदत. २. फुलधारणा व फळधारणा अवस्थेत अत्यंत उपयुक्त. ३. मादी कळींची संख्या वाढवते. ४. हरितद्रव्य निर्मिती व वनस्पतींचे चयापचय यामध्ये सुधारणा करते. प्रमाण फवारणीसाठी : १ ते २ मिली प्रति लिटर. पॅकिंग : ५०० मिली, २५० मिली, १००मिली.