Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Key Plus

Plant Growth Promoters

Rs 1,049.00 Rs 1,750.00

Stock: Available

Go To Cart

Resa Key+ 1. प्रत्येक पिकासाठी तसेच पिकाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये अत्यंत उपयुक्त. 2. यातील घटक पिकासाठी अमृतासारखे काम करून उत्पादन वाढवते. 3. वाढ खंडित झालेल्या पिकांच्या वाढीसाठी अत्यंत प्रभावी. 4. फुलधारणा व फळधारणा वाढवते तसेच फुलगळती थांबवते. 5. हरितद्रव्य निर्मितीस मदत करून पानांचा रंग, लांबी, व जाडी वाढवते. 6. पीक निरोगी व सशक्त बनवून उच्च व दर्जेदार उत्पादन देते प्रमाण:- 1 ते 2 मिली प्रति लीटर