Resa Gold
Plant Growth Promoters
Rs 1,500.00
Rs 2,500.00
Stock: Available
Resa Gold जास्मोनिक Acid सारखे आधुनिक घटक वापरुन तयार केलेले मिश्रण. सर्व प्रकारचे जैविक व अजैविक ताण नियंत्रणास मदत करते. पिकांची प्रतिकारशक्ती वाढवून चांगली वाढ करुन उत्पन्न वाढवते. हळद, आले, आणि बटाटा यासारख्या कंद पिकात वाढीसाठी उपयुक्त. प्रमाण फवारणीसाठी : १ ते २ मिली प्रति लिटर. पॅकिंग : ५०० मिली, २५० मिली.