Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support

Resa Bitter

Micro Nuitrient

Rs 1,199.00 Rs 1,950.00

Stock: Available

Go To Cart

Resa Bitter १. आधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेले पर्यावरण पुरक बिटरिंग घटक. २. पिकास सहजरित्या किडीचे भक्ष होवू देत नाही. ३. अँटीफिडंट आणि रेपेलिंग गुणधर्मामुळे किडींपासून पिकांचे संरक्षण करते. ४. अनेक प्रकारच्या किडींना पिकांपासून दूर ठेवून होणारे नुकसान कमी करते व उत्पादन वाढवते. RESA BITTER प्रमाण फवारणीसाठी : १ ते २ मिली प्रति लिटर. पॅकिंग : १ लिटर, ५०० मिली, २५० मिली, १०० मिली.