Bundha Special
Plant Growth Promoters
Rs 2,100.00
Rs 3,500.00
Stock: Available
१. खास केळी पिकांसाठी विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान. २. पांढऱ्या मुळ्यांची वाढ तसेच मुळांना योग्य प्रकारे अन्नद्रव्य पुरवठा करते. ३. केळीचा बुंधा सशक्त व निरोगी बनवते. ४. दर्जेदार व वाढीव उत्पादनासाठी उपयुक्त ठरते. ५. केळी पिकाच्या सर्वांगीण वाढीला चालना देते आणि बुंध्याच्या साईज मध्ये लक्षणीय बदल घडवते. ड्रीपमधून : ५ लिटर प्रति एकर. पॅकिंग : ५ लिटर.