Maharashtra Farmers First | Smart Agriculture Support
Agri Consultancy

Agri Consultancy

तुमच्या शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनात वाढ करण्यासाठी आम्ही खालील सेवा पुरवतो:

1) पीक नियोजन (Crop Planning): जमिनीच्या प्रकारानुसार आणि हवामानानुसार योग्य पिकाची निवड करण्यास मदत.

2) खत आणि पाणी व्यवस्थापन: पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये खतांचे आणि पाण्याचे अचूक नियोजन (Fertigation Scheduling).

3) कीड आणि रोग नियंत्रण: पिकांवरील रोगांचे वेळीच निदान करून त्यावर प्रभावी आणि किफायतशीर उपाययोजना सुचवणे.

4) उत्पन्न वाढीचे सूत्र: कमी खर्चात जास्तीत जास्त आणि दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी शास्त्रोक्त मार्गदर्शन.

5) माती आणि पाणी परीक्षण अहवाल विश्लेषण: तुमच्या शेतातील माती परीक्षणांनुसार नेमकी कोणती पोषक तत्वे आवश्यक आहेत याचा सल्ला.