Crop Nuitrition
पिकाला संतुलित अन्नद्रव्ये मिळाल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढते आणि उत्पादनात मोठी सुधारणा होते. यासाठी आम्ही खालीलप्रमाणे मार्गदर्शन आणि उत्पादने पुरवतो:
1) संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन: मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा (Micronutrients) पिकाच्या गरजेनुसार योग्य वापर.
2) सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा मेळ: जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खते आणि उत्पादकता वाढवण्यासाठी विद्राव्य खतांचे शास्त्रोक्त नियोजन.
3) वाढ प्रवर्तक (Growth Promoters): पिकाची शाकीय वाढ, फुले लागणे आणि फळांची फुगवण होण्यासाठी विशेष न्युट्रिशन ग्रेड्स.
4) प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत सुधारणा: पिके हिरवीगार राहण्यासाठी आणि अन्नाची निर्मिती वेगाने करण्यासाठी आवश्यक घटकांचा पुरवठा.
5) दर्जेदार फळधारणा: फळांचा आकार, रंग आणि चकाकी वाढवण्यासाठी विशेष 'रिझल्ट ओरिएंटेड' पोषण पद्धती.