फवारणीच्या प्रत्येक थेंबाचा १००% वाढवते फायदा...
१) नॉन आयोनिक सिलिकॉनयुक्त स्प्रेडर व अॅडजुवंट.
२) पिकाच्या पानावरील ताण कमी करुन औषध झिरपणे, पसरणे व चिकटण्याची क्रियाशक्ती वाढवते.
३) फवारणी तसेच फर्टिगेशन सोबत वापरल्यास त्याची उर्जा वाढवून खर्चात बचत होते.
४) बायो स्टिम्यूलंटस्, सूक्ष्मअन्नद्रव्ये, रासायनिक औषधे यांची कार्यक्षमता वाढवते.
प्रमाण : १ ते २ ग्रॅम प्रति लि. फवारणी
१ लि. प्रति एकर - ड्रीप साठी