9021694600

Resa Pota-k

   Our Products

Resa Pota-k

१. फळपक्वतेच्या काळातील पोटॅशची
जास्तीची लागणारी गरज पूर्ण करते.
२. फळांचा आकार, रंग, चव व चकाकी
यामध्ये लक्षणीय वाढ.
३. फुलधारणा व फळधारणा वाढवते.
४. फुलगळती तसेच फळगळती थांबवते.
५. वनस्पती सुदृढ बनून उत्पन्नात वाढ होते.
प्रमाण : फवारणीसाठी - १ ते २ मिली/लिटर पाणी
ड्रीप मधून - १ते २ लिटर प्रति एकर

Resa Potak हे पिकांना लागणारी पोटॅशियमची गरज नैसर्गिक घटकाद्वारे पूर्ण करते. पोटॅशियम ग्लुकोनेट याला
२,३,४,५,६ पेन्टा हायड्रोसीकार्योक असिड पोटॅशियम साल्ट, डी- ग्लुकोनीक असिड पोटॅशियम सॉल्ट किंवा पोटॅशियम
डी-ग्लुकोनेट असेहि म्हणतात. ग्लुकोनेट पोटॅश पिकांना जलदगतीने उपलब्ध होते.

घटक : Gluconate Potash (60%)