भरघोस फुल आणि फळ निर्मिती...
१) वनस्पतीपासून काढलेले ४०% मिराबेन तेल, प्रोटीन आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये युक्त मिश्रण.
२) फुले व फळांच्या संख्येत भरपूर प्रमाणात वाढ.
३) जास्त फुलांचे रुपांतर फळामध्ये होण्यास मदत.
४) पिकाचा दर्जा तसेच उत्पादन वाढवते.
५) फळाचा आकार व वजन वाढीसाठी उपयुक्त.
* प्रमाण : १ ते १.५ लि. प्रति एकर