१) पानांवर पसरण्यास तसेच चिकटून राहण्यास मदत.
२) सर्व प्रकारचे बायोस्टिम्युलंट्स, सूक्ष्म अन्नद्रव्ये, रासायनिक
औषधे यांची फवारणीव्दारे वापरताना कार्यक्षमता वाढवते.
३) पावसामुळे स्प्रे वाहून जाणारे नुकसान टळते.
४) औषधांची बचत व त्यांचा कार्य करण्याचा दर्जा सुधारतो.
प्रमाण : १ मिली प्रति १ लि. पाण्यामध्ये.