9021694600

Resa Fighter

   Our Products

Resa Fighter

Resa Fighter

पिकांचे संरक्षण आणि भरघोस उत्पादन
२९५० 98 पिकामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण करते आणि प्रभावी बुरशीनाशक म्हणुन काम करते. बुरशीजन्य बिजाणु
खास करुन डाऊनी मिल्ड्युशी लढण्याची पिकांची नैसर्गिक शक्ती निर्माण करते.
घटक : Activated Potassium Salt of Phosponic acid - 60%
Resa Fighter चे फायदे :
डाऊनी मिल्डयु सारख्या बुरशींजन्य रोंगाविरुध्द लढण्याची पिकाची नैसर्गिक ताकद वाढवते.
* अनेक बुरशीजन्य रोगांवर प्रभावी पणे काम करते.
* Oomycetes आणि खास करून Phytopthora spp. मधील बुरशीजन्य रोगांवर प्रभावीपणे कार्य करते.
* पिकांची सर्वसाधारण प्रतिकारक्षमता वाढवते जेणेकरून अनेक रोगांशी आणि ताणतणावाशी लढण्याची क्षमता पिकांमध्ये
निर्माण होते.
दर्जेदार उत्पादन व औषधे खर्चात बचत होते.
Resa Fighter इतर बुरशीनाशक सोबत वापरता येते.
प्रमाण : फवारणीसाठी : ३ ग्रॅम प्रति लि. पाण्यामध्ये, ४ ते ६ दिवसाच्या अंतराने