१) फुलधारणा या पिकाच्या सगळयात महत्वाच्या
व नाजूक अवस्थेत अत्यंत फायदयाचे.
२) फुलांच्या संख्येत भरपूर प्रमाणात वाढ.
३) पिकांमध्ये मादी कळीची संख्या वाढवते
म्हणजेच डबल उत्पादन.
४) फुलगळती कमी करते तसेच फळधारणा
अवस्थेत उपयुक्त.
५) पिकाचे उत्पादन कित्येक पटीने वाढवते.
प्रमाण : २ मिली प्रति लि. पाणी