Our Products
बुंधा स्पेशल
1 केळीचा बुंधा फुगवणीसाठी अत्यंत प्रभावी.
2 याच्या वापरामुळे केळीचा बुंधा सशक्त होतो.
3 पांढऱ्या मुळ्यांची वाढ झपाट्याने होते.
4 रोप लागवडीपासून ४५ दिवसानंतर वेण होई
पर्यंत वापरण्यास योग्य.