पिकास होवू देत नाही किडीचे भक्ष...
१) आधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेले पर्यावरण पुरक बिटरिंग घटक.
२) पिकास सहजरीत्या किडीचे भक्ष होवू देत नाही.
३) अँटिफिडंट आणि रेपेलिंग गुणधर्मामुळे किडीपासून पिकाचे संरक्षण.
४) अनेक प्रकारच्या किडींना पिकापासून दूर ठेवून होणारे नुकसान कमी करते व उत्पादन वाढवते.
* प्रमाण : १ ते १.५ प्रति लिटर पाणी