करुन जैविक व अजैविक ताण नियंत्रण वाढवते पिकाचे उत्पादन...
१) जास्मोनिक अॅसिड सारखे आधुनिक घटक वापरुन तयार केलेले मिश्रण.
२) सर्व प्रकारचे जैविक व अजैविक ताण नियंत्रणास मदत.
३) पिकाची प्रतिकार शक्ती वाढवून चांगली वाढ करुन उत्पन्न वाढवते.
४) बटाट्यासारख्या पिकात कंद वाढीसाठी उपयुक्त.
* प्रमाण : १ ते २ मिली प्रति लि. पाणी