RESA BHASMA
फायदा :
१. जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून मातीचा पोत व सुपीकता सुधारते.
२. जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढते.
३. पिकांची वाढ व उत्पादन वाढीसाठी अत्यंत उपयुक्त.
४. जमिनीतील अन्नद्रव्यांची झीज थांबवून मुळांना अन्नपुरवठा वाढवते.
५. जमिनीतील पाणी धारण क्षमता सुधारते त्यामुळे दुष्काळी परिस्थितीचा परिणाम कमी होतो
प्रमाण :
२ लिटर प्रति एकर.