Resa Arrow bucket
1.मुळांच्या जोमदार वाढीसाठी काम करते.
रोपांच्या नवीन फुटव्यासाठी आणि वाढीसाठी काम करते.
2. रेसा अॅरोमुळे पिकांची कार्यक्षमता वाढते, 3.पिकांचे मूळ, खोड व पान यांची कार्यक्षमता वाढवण्याचे काम करते.
4.जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.
5.अॅरोमुळे सेंद्रिय कर्बाची वाढ होऊन जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते.
6.वनस्पतीमधील चयापचय क्रिया वाढवून अन्ननिर्मितीत वेग देते.
प्रमाण :- 10कि.ते २० कि प्रती एकर