RESA MRUDULA
फायदा :
1. रेसा मृदुलामध्ये अमीनो, फुलवीक, सीवीड, ह्यूमिक अॅसिड व इतर सेंद्रीय कर्ब या घटकांचा समावेश आहे.
2. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते त्यामुळे रासायनिक खताचे विघटन होऊन ते पिकास उपलब्ध होतात.
3. पांढऱ्या मुळीचा विकास होतो.
4. झाडाची वाढ होण्यास मदत करते.
5. रेसा मृदुलाच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत होते.
6.जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
प्रमाण :
रेसा मृदुला प्रमाण : एकरी प्रमाण : १० ते २० kg