Resa Key
1. प्रत्येक पिकासाठी तसेच पिकाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये अत्यंत उपयुक्त.
2. यातील घटक पिकासाठी अमृतासारखे काम करून उत्पादन वाढवते.
3. वाढ खंडित झालेल्या पिकांच्या वाढीसाठी अत्यंत प्रभावी.
4. फुलधारणा व फळधारणा वाढवते तसेच फुलगळती थांबवते.
5. हरितद्रव्य निर्मितीस मदत करून पानांचा रंग, लांबी, व जाडी वाढवते.
6. पीक निरोगी व सशक्त बनवून उच्च व दर्जेदार उत्पादन देते
प्रमाण:- 1 ते 2 मिली प्रति लीटर