RESA SILK
फायदा :
रेसा सिल्क
1. यातील उच्च दर्जाच्या सिलिकॉनच्या घटकांमुळे दर्जेदार व उच्च उत्पादन मिळते.
2. पिकांचे अनेक किडी व रोगांपासून संरक्षण करण्यास मदत होते.
3. पिकाची प्रतिकार क्षमता व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवते .
4. रासायनिक औषधांचे शेषांश कमी करते तसेच ताण अवस्थेत वाढीस चालना देते.