RESA NAVYA
फायदा :
• रेसा नव्या हे कीड नियंत्रणासाठी अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे.
• रेसा नव्या थ्रीप्स, ऍफिडस्, जस्सीडे सारख्या सर्व प्रकारच्या रस शोषक किडींचे नियंत्रण प्रभावीपणे करते.
• रेसा नव्यामुळे वनस्पतींचे संपूर्ण आरोग्य आणि वाढ अतिशय प्रभावीपणे सुधारते.
• रेसा नव्या हे विविध प्रकारच्या आळ्या व रसशोषक किडींचा समूळ नायनाट करते.
प्रमाण :
१ ते २ मिली प्रति लि पाणी