9021694600

RESA ZYME

   Our Products

RESA ZYME

फायदा :

  • मातीमधील सुक्ष्मजीवांची वाढ होते.
  • पांढऱ्या मुळांची वाढ होते .
  • झाडावरचा तान कमी करून रोगप्रतिकार शक्ती वाढवते .
  • प्रकाशसंश्र्लेशण क्रिया वाढवते .
  • जमीन भुसभुशीत होते .

प्रमाण :

फवारणी :२ते २.५ मिली 

ड्रीपमधून :१ते २ लि.