9021694600

RESA KELP-G

   Our Products

RESA KELP-G

RESA KELP-G

फायदा 

  • हे उत्पादन झाडावरील  जैविक व अजैविक  ताण कमी करण्यासाठी मदत करते .
  • पिकांचा संपूर्ण विकास करते .
  • झाडांची फुलगळती थांबवते व पिक मजबूत बनवते .
  • नवीन फुटवे निर्माण करते .
  • रेसा केल्प-जी मुळे पेशी विभाजनाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होते .

प्रमाण : २ ते २.५ मिली 

ड्रीपमधून एकरी :1 लिटर