9021694600

RESA ARROW

   Our Products

RESA ARROW

RESA ARROW SUGARCANE SPECIAL

खास ऊसासाठी आधुनिक तंत्र
देई भरघोस उत्पन्नाचा मंत्र...

१. ऊस उत्पादक शेतकरी व अनुभवी कृषी शास्त्रज्ञांनी एकत्र येवून बनविलेले गुणवत्तापूर्ण उत्पादन.
२. ऊसाची प्रति एकर संख्या, फुटवे, कांडयांची लांबी व जाडी वाढवते.
३. ऊस रोग व किडीस कमी बळी पडतो.
४. ऊसाला लागणारे सर्व पोषक तत्वांची पुर्तता करते.
५. ऊत्पादन कित्येक पटीने वाढवते.

* वापरण्याची पध्दत :-
१) आळवणी / स्प्रेसाठी (लागवडीनंतर १५ दिवसांनी) १ ते २ मिली १ लि. पाणी
२) पहिल्या वापरानंतर २०-२५ दिवसांनी स्प्रे १ ते २ मिली / १ लि. पाणी
३) दुसऱ्या वापरानंतर २५ दिवसांनी - ड्रिपद्वारे १ ते १.५ लिटर एकरी